पुढील काही वर्षे कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १ सहस्र ३०० मेट्रिक टन इतकी आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यास दीड वर्ष लागेल.

दिवाळीपूर्वीची स्वच्छता !

राष्ट्रपती भवनातील थोडीथोडकी नव्हे, तर ४० लाख रुपयांची धारिकांची रद्दी विकण्यात आली आहे. जवळजवळ पावणे चौदा लाख धारिका या वेळी हटवण्यात आल्या आणि त्यामुळे ८ लाख ६ चौरस फूट जागा रिकामी झाली. ‘ही जागा ४ राष्ट्रपती भवन उभी राहू शकतील एवढी मोठी आहे’, असे म्हटले जात आहे.

‘फेसबूक’च्या काल्पनिक जगाची भयावहता !

‘फेसबूक’ या आस्थापनाने ‘मेटा’ हे नाव आता धारण केले आहे. केवळ पैशांसाठी ग्राहक वाढतात म्हणून द्वेषपूर्ण टीका, भांडणे लावणे, हिंदुद्वेष आदी गोष्टी फेसबूकवर चालू दिल्या जात असल्यामुळे फेसबूकची जगात अपकीर्तीही होत आहे. त्यामुळे नाव पालटण्यामागे काही धोरणे पालटणे, प्रतिमा सुधारणे हा फेसबूकचा उद्देश आहे.

हिंदूंनो, आंतरिक दिवाळी साजरी करूया !

आंतरिक दिवाळी म्हणजे मनमंदिरातील दिवाळी ! मनमंदिरात ज्ञानाचे दीप लावणे आणि स्वतःचे नरकासुररुपी दोष अन् रावणरुपी अहं घालवणे, भावाच्या रांगोळ्या घालणे, प्रीतीची मिठाई वाटणे, सर्व देवतांना आपल्या हृदयसिंहासनावर स्थापन करणे, भक्तीचे कंदील लावणे, मन आनंदी आणि निर्मळ ठेवणे, म्हणजेच आंतरिक दिवाळी !

हिंदु राजकारण्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यास गोव्यातील हिंदू त्यांना क्षमा करणार नाहीत ! – जयेश नाईक

काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चील आलेमाव हे रुमडामळ येथील काही सामाजिक घटकांना पाठींबा देत आहेत.

सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार’, या गडकरी यांच्या विधानामुळे भाजप-मगोप युतीची शक्यता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘श्री. सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार’ या विधानामुळे भाजप-मगोप युती होण्याची शक्यता निर्माण झाली.

टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्‍यांची मागणी

शेतकर्‍यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ?

खलिस्तान्यांचा धोका जाणा !

खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने जनमत संग्रहाची पहिली फेरी लंडन येथे आयोजित केली होती. यात शिखांना ‘पंजाब’ एक स्वतंत्र देश असला पाहिजे कि नाही ?’, यावर मतदान करायचे होते.