भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

दीपावलीच्या सणांचे महत्त्व आणि त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती

अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.

साधना करतांना येणार्‍या अनुभूती लिहून देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्या वेळोवेळी लिहून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पाठवा !

साधना करतांना येणार्‍या अनुभूती आपण साधनामार्गावर योग्य प्रकारे जात असल्याच्या दर्शक असतात. त्यामुळे ‘साधनेसाठी कोणते प्रयत्न केल्यामुळे आपल्याला ही अनुभूती आली ?’, हे समजून घेणे महत्त्वाचे असते.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथांमध्ये पुढील अद्ययावत् सूत्रांच्या नोंदी कराव्यात, ही विनंती.

आध्यात्मिक त्रासाशी लढून आणि ऐकण्याच्या अन् बोलण्याच्या मर्यादांवर मात करून संतपद गाठणार्‍या फ्रान्समधील ४१ वर्षे वयाच्या एकमेवाद्वितीय पू. (सौ.) योया वाले !

‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास, तसेच ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता अल्प असूनही मॉडेलिंगचा व्यवसाय सोडून संत झालेल्या मूळच्या युरोप येथील पू. योया सिरियाक वाले या जगातील अशा एकमेवाद्वितीय संत आहेत.

पू. पंडित केशव गिंडे आणि त्यांनी बनवलेली ‘केशववेणू’ या बासरीचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पुणे येथील सुप्रसिद्ध वेणूवादक पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात २०.१०.२०२१ या दिवशी शुभागमन झाले होते आणि त्यांचे आश्रमात तीन दिवस वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी वेणूवर विविध राग वाजवून त्यांची कला सादर केली.

दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या व्याकरणाच्या आणि संकलनाच्या चुका न्यून होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता वाढणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकातील चुका लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचे चिंतन करून उपाययोजना काढली.

साधकांवर चैतन्याची उधळण करणारा एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) यांचा ‘संत सन्मान’ सोहळा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्य करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे सौ. योया सिरियाक वाले यांनी संतपद गाठल्याचे घोषित.

प्रीती, भाव आणि गुरूंवर अढळ श्रद्धा असणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या फ्रान्स येथील साधिका सौ. योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) समष्टी संतपदी विराजमान !

पू. (सौ.) योया वाले यांची मुलगी कु. अनास्तासिया वाले हिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !