साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथांमध्ये पुढील अद्ययावत् सूत्रांच्या नोंदी कराव्यात, ही विनंती. (सुधारित शब्द अधोरेखित केले आहेत.)

खंड १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग

१. पान क्रमांक ५१, सूत्र क्रमांक ९ यातील सुधारित ओळी आणि सारणी (तक्ता) पुढील प्रमाणे

९ अ. (२० याऐवजी) ८० टक्के अडचणी शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील नसून आध्यात्मिक स्तरावरील असणे

९ आ. आध्यात्मिक अडचण : (५० याऐवजी) ७० टक्के प्रारब्ध आणि (५० याऐवजी) ३० टक्के क्रियमाण कर्म यांमुळे असणे

(क्रमश:)

९ इ. सर्वसाधारणपणे साधनेत येणार्‍या अडचणींची कारणे आणि त्यांचे प्रमाण

२. पान क्रमांक ५७, सूत्र क्रमांक २६ यातील सुधारित सारणी (तक्ता) –