५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जामसंडे येथील चि. कृष्णाली आकाश माने (वय १ वर्ष) !

२८.१०.२०२१ या दिवशी जामसंडे, देवगड येथील चि. कृष्णाली आकाश माने हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भूत आणि भविष्य या काळांतील गोष्टी कळणारा अन् देशाचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणारा कु. अवधूत संजय जगताप !

कु. अवधूतमध्ये भूत आणि भविष्य या काळातील गोष्टी कळणे, तसेच पृथ्वीवर आलेल्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढून देशाचे रक्षण करण्यासाठी ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणे यांविषयीची सूत्रे आज पाहूया.

रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

मी जेव्हा रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहिले, तेव्हा ‘ते चित्र सजीव झाले आहे, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.