विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद

‘विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते अन् निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते,

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील विशेष सदर : २८.१०.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

भारताला मुसलमानद्वेषी दाखवण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी यांना पाकिस्तान्यांकडून ‘ट्रोल’ करण्यात आल्याचे उघड !

डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान ! ‘झी न्यूज’ने ज्याप्रमाणे शोधपत्रकारिता केली, तशी पत्रकारिता सर्वांनी करणे अपेक्षित आहे ! याविषयी ‘झी न्यूज’चे अभिनंदन !

युवक कौशल्यपूर्ण झाल्यास गोवा स्वयंपूर्ण होईल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्याचा शैक्षणिकदृष्ट्या विकास करतांना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध  आहेे. त्यासाठी सरकार खासगी आस्थापनांच्या सहकार्याने कौशल्यपूर्ण युवावर्ग सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कौशल्ये आत्मसात करून युवावर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिल्यास स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न पूर्ण होईल…

‘डाबर’ आस्थापनाकडून लेखी क्षमायाचना !

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक हिंदु अधिवक्त्याने धर्मरक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे !

फिलाडेल्फिया (अमेरिका) येथे धावत्या रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांच्या समोर महिलेवर बलात्कार !

अमेरिकेतीलही लोक मूकदर्शक राहून अशा घटनांचा विरोध करत नाहीत. यातून एकूणच समाज किती असंवेदनशील झाला आहे, याचा प्रत्यय येतो !

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी माझ्या विधानांचा उपयोग करू नये !  सत्यपाल मलिक, माजी राज्यपाल, गोवा

माझ्या विधानांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी उपयोग करू नये, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

उल्हासनगर येथे भाजपच्या २१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

भाजपच्या ३२ पैकी २१ नगरसेवकांनी, तसेच वरप, म्हारळ, कांबा या ग्रामपंचायतींचे उपसरपंच आणि सदस्यांसह अनुमाने ११४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.