‘नीट’चा निकाल घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने  ‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’चा (‘नीट’चे) निकाल घोषित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला दिला. त्याच वेळी २ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.