बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सतत आवाज उठवणे आवश्यक ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी बांगलादेशावर दबाव आणायला हवा, असे आवाहन त्रिपुरा आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २२.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

विज्ञानाच्या मर्यादा !

‘एखाद्या आजारासाठी आधुनिक वैद्यांना दाखवून किंवा त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या करूनही आजाराचे मूळ कळत नाही ’, असा अनुभव येतो. त्यातील काही जण संतांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर बरे होतात.

नेहमी सकारात्मक आणि स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणार्‍या पर्वरी, गोवा येथील श्रीमती सविता गांवस !

पर्वरी, गोवा येथील श्रीमती सविता गांवस यांच्याविषयी रामनाथी आश्रमात रहाणारी त्यांची मुलगी कु. सिद्धी गांवस हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

संगीताच्या माध्यमातून साधना करून संतपद प्राप्त केलेले पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) यांच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग

व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिच्या जीवनाचे स्वरूप आणि तिला जन्मतः लाभलेली अनुकूलता यांचा बोध होतो. पू. गिंडेकाकांच्या जन्मकुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा, म्हणजे आनंददायी अष्टांग साधनाच आहे’, असा भाव असणारे श्री. अनंत राजाराम परुळेकर (वय ६८ वर्षे) !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनंत राजाराम परुळेकर यांना होत असलेली अष्टांग साधना अनुभवली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाच्या उपमथळ्यांच्या अंतर्गत येणार्‍या लिखाणात सुसंगती नसण्याच्या संदर्भातील लक्षात आणून दिलेल्या चुका

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर !

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांच्या कु. मयुरी आगावणे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा !

कोरोना चाचणी केल्यावर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्या वेळी माझ्या मनावर कोणतेही दडपण नव्हते. माझ्याकडून देवाला शरण जाणे आणि नामजप करणे आपोआप होऊ लागले.