सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२२ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

नामजपाने साधते मनाची एकाग्रता !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भक्तांनी निर्माण करायचा असतो साधनेचा सेतू !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

हिंदु राष्ट्राची संकल्पना ! (भाग ३८)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत विचारवंतांची भूमिका !

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : २३ ऑक्टोबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !