परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागे तृणमूल काँग्रेस आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. ‘राजकीय उलथापालथ झाल्यावर मिथुन घोष यांची हत्या करणार्यांवर कारवाई केली जाईल’….
गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.
पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.
नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.
पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांप्रमाणे बंगालमध्येही हिंदू असुरक्षित !