१९ ऑक्टोबर : पू. शिवाजी वटकर यांचा ७५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम (देवद, पनवेल) येथील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांचा आज ७५ वा वाढदिवस

१६ जुलै २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. शिवाजी वटकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.