पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषक वडीचे वितरण होणार !

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील ५ दिवस ३० ग्रॅमच्या ४ वड्या, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४५ ग्रॅमच्या ६ वड्या दिल्या जाणार आहेत.

नैतिकतेचा कडेलोट !

विविध घटनांमध्ये संयम सुटल्यावर तीन पित्यांनी स्वत:च्या लहान मुलांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सांगलीत विजेच्या उच्च दाबामुळे ६०० घरांमधील विद्युत् उपकरणे जळली !

नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वीज आस्थापनाच्या अधिकार्‍यांना बोलावून सदरची घटना निदर्शनास आणून दिली.

अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करा !

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने त्याने ट्वीट करून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला होता.

रोहिंग्यांना पद्धतशीरपणे भारतात घुसवले जाणे, ही वस्तूस्थिती – अधिवक्ता राजीवकुमार नाथ

आसामची सहस्रो किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

गुरुदेवांनी संत आणि सद्गुरु यांच्याकडून समष्टी कल्याण अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अनेक यज्ञ-याग करवून घेतले आहेत. आतापर्यंत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देवीशी संबंधित अनेक याग झाले आहेत.

धर्मांध घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’  म्हणून शेष रहाणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे.

अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे हे देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे.

भारतातील ‘लव्ह जिहाद’मध्ये होरपळणारे हिंदू आणि प्रशासनाची अनास्था !

धर्मांधांची स्त्रियांकडे पहाण्याची दृष्टी वाईट असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळणे