अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे हे देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवात (हरियाणा) या ठिकाणांसह देशातील अनेक भागांत कर्करोगासारखे पसरले आहेत. मेवातमध्ये त्यांनी हिंदूंच्या जागांवर अतिक्रमण करणे, हिंदु तरुणींचे अपहरण करून बलात्कार करणे, हिंदूंच्या हत्या, मंदिरांची तोडफोड, घर बळकावणे आदी चालू केले आहे. अशा अमानवीय आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतात राहू देणे, हे देशहितासाठी घातक आहे.