आर्यन खान याच्या प्रकरणातून समाजाने प्रामाणिक आणि सावध होणे आवश्यक !
गुन्हेगारीचे बीज रुजवणार्या शाहरुख यांच्या भूमिकांचे उदात्तीकरण आपणच केले आहे. त्यामुळे आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत. त्यामुळे तो आणि त्याचा मुलगा यांच्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार आपण, वृत्तवाहिनीवाले, पत्रकार आणि माध्यमे यांना आहे का ?….