
पुणे – राज्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी हे मुख्य घटक असलेल्या वड्या पोषण आहार अंतर्गत दिल्या जाणार आहेत. शालेय पोषण आहार कक्षाच्या वतीने शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकार्यांना वड्या वितरणाच्या सूचना परिपत्रक काढून दिल्या आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील ५ दिवस ३० ग्रॅमच्या ४ वड्या, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४५ ग्रॅमच्या ६ वड्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे वर्गातील पटसंख्येनुसार पोषक वड्यांची मागणी नोंदवावी लागेल.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !