अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करा !

फलक प्रसिद्धी

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने त्याने ट्वीट करून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला होता.