नवी देहली – केंद्रशासनाने कोरोनावरील लहान मुलांच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता २ ते १८ वर्ष वयोगटांतील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील २० देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास प्रारंभ केला आहे.
#AwaazMarkets | 2 से 18 साल के बच्चों के लिए #Vaccine मंजूर, बच्चों के लिए #DGCI ने #Covaccine को मंजूरी दी | खबर पर ज्यादा जानकारी दे रही हैं @deepalinanda#MunafeKiBaat pic.twitter.com/c3zOSLBfCi
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) October 12, 2021