प्रौढ व्यक्तींचे धर्म वेगळे असले, तरी त्यांना वैवाहिक जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
आमच्या विचारानुसार त्यांच्या नातेसंबंधावर कुणीही, अगदी त्यांचे पालकही आक्षेप घेऊ शकत नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.
आमच्या विचारानुसार त्यांच्या नातेसंबंधावर कुणीही, अगदी त्यांचे पालकही आक्षेप घेऊ शकत नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.
धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?
याविषयीची अधिक माहिती https://eprocure.goa.gov.in/ (Tender ID 2021_GIDCo_111_1 ) यावर आहे.
गोव्यातील पोलिसांचा विदेशींना धाक नसल्याचेच हे द्योतक आहे !
अशा त्रुटी कशा रहातात ? जवळपास वर्षभराच्या नोंदी न मिळणे लज्जास्पद ! संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
प्रशासकीय कामांसाठी आस्थापनाची नियुक्ती करण्याचा निर्णय
अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.