कन्नड भाषेविषयी आक्षेपार्ह माहिती दाखवल्यावरून गूगलकडून क्षमायाचना
जून मासामध्ये ‘कन्नड भाषा देशात सर्वांत वाईट भाषा आहे’, अशी माहिती गूगलकडून प्रसारित करण्यात आली होती.
जून मासामध्ये ‘कन्नड भाषा देशात सर्वांत वाईट भाषा आहे’, अशी माहिती गूगलकडून प्रसारित करण्यात आली होती.
लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन करणार्या तालिबानला चीनने साहाय्य केले असल्याने लोकशाहीचा पुरस्कार करणारी पाश्चात्त्य राष्ट्रे आता चीनच्या विरोधात ठोस भूमिका घेतील का ?
भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.
आज अफगाणिस्तानमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे राज्य आल्यावर मेहबूबा मुफ्ती अशी मागणी करत आहेत. उद्या काश्मीरमध्येही आणि संपूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आल्यावर त्याच नव्हे, तर एकजात सर्व धर्मांध नेते हीच मागणी करतील, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
हिंदुविरोधी कार्यक्रमांच्या विरोधात तत्परतेने संघटित होऊन कृतीशील होणारे विदेशातील हिंदू कुठे आणि हातावर हात ठेवून गप्प बसणारे भारतातील कोट्यवधी सामान्य हिंदू कुठे ?
रेल्वे किंवा अन्य सरकारी परिवहन यंत्रणा प्रवाशांना गृहीत धरतात आणि प्रवाशीही अशा यंत्रणांना गृहीत धरतात. त्यामुळेच या यंत्रणांच्या कार्यपद्धतींमध्ये कोणतेही विशेष पालट होत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद !
चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्या नन, मुले, मुली आदींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात साम्यवादी कधी आवाज उठवतात का ?
‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी