बेंगळुरू (कर्नाटक) – जून मासामध्ये ‘कन्नड भाषा देशात सर्वांत वाईट भाषा आहे’, अशी माहिती गूगलकडून प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात गूगलकडून क्षमायाचना करण्यात आल्याने याविरोधात करण्यात आलेली याचिका न्यायालयाने रहित केली आहे.
Google apologizes for showing Kannada as ‘World’s Ugliest Language’; state warns actionhttps://t.co/NrkonX6xTw
— Republic (@republic) June 3, 2021