ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याप्रकरणी भाजपच्या वतीने पनवेल येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन !
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन करण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..
मध्यप्रदेशातील महू शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘अनिवार्य’ नावाच्या खासगी संस्थेकडून बसवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातामध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या वेळी वापरत असलेले ‘सॅनिटरी नॅपकिन’ ठेवल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.
एकत्व, विशेषता आणि चैतन्य या लक्षणांपैकी चैतन्यामुळे राष्ट्रात स्वत्त्वजागरण होते, अस्मिता उत्पन्न होते, हे खरेच आहे. कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात, तर छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रात हे स्वत्त्व जागरण केले, आपापल्या वर्तुळात अवघ्या भारतवर्षाची भक्ती शिकवली, चैतन्य महाप्रभु, नरसी मेहता, तिरुवल्लुवर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा साधुपुरुषांनीही राष्ट्रातील चैतन्य आणि स्वत्त्व जागवले, हेही वास्तव आहे. स्वामी विवेकानंदांचे तर तुमच्या … Read more
‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.
दैवी बालकांच्या शैक्षणिक प्रगतीच्या तुलनेत आध्यात्मिक प्रगतीकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. म्हणजे त्याच्या जन्माचे खरे सार्थक होईल.
‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी आवश्यक असणारी ‘साधना’ देवाने सहज आणि सोपी अशीच सांगितली आहे. त्याला कशाचेही बंधन ठेवलेले नाही.
पू. वामन शांत, गंभीर आणि स्थिर असतांना ते ‘ध्यानावस्थेत आहेत अन् सूक्ष्मातील युद्ध चालू असून ते निर्गुणावस्थेतून लढत आहेत’, असे जाणवणे
सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत.