साधनेत एक पैसाही खर्च करावा लागत नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी आवश्यक असणारी ‘साधना’ देवाने सहज आणि सोपी अशीच सांगितली आहे. त्याला कशाचेही बंधन ठेवलेले नाही. ‘साधना करणे’ ही मनाची प्रक्रिया असते. यामध्ये ‘मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग करणे’, हाच भाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी कुठेच पैसे खर्च करावे लागत नाहीत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले