साधक पालकांनो, दैवी बालकाच्या आध्यात्मिक प्रगतीकडे प्राधान्याने लक्ष द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ज्यांचे बालक संत किंवा ५० ते ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे आहे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या तुलनेत आध्यात्मिक प्रगतीकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. म्हणजे त्याच्या जन्माचे खरे सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले