प्रेमळ, सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि देवावरील श्रद्धेच्या बळावर अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करणार्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी

‘६.११.२०२० या दिवशी पू. लोखंडेआजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले आणि त्यांना त्यांचा डावा हात अन् पाय हालवता येत नव्हता…

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे कै. अशोक हिरालाल पाटील

२.८.२०२१  या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांची पत्नी श्रीमती कुसुम पाटील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया

दळणवळण बंदीमध्ये पूर्वाेत्तर भारतात चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगाविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे स्वभावदोषांची जाणीव होऊन चुका स्वीकारता येऊ लागणे, मन शांत आणि सकारात्मक होणे, साधनेची गोडी वाढणे, चुकांची भीती न्यून होऊन चुका स्वीकारता येणे.

संतांचे बोलणे सत्यात उतरल्याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही सर्व कुटुंबीय दिवाळीसाठी घरी गेलो होतो. घरून रामनाथी आश्रमात परत आल्यानंतर मी एका सेवेच्या निमित्ताने एका संतांकडे गेलो होतो…

‘ऑनलाईन’ नामजप आणि भावसत्संग यांत सहभागी होणारे गोवा राज्यातील साधक, वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यामुळे झालेले लाभ व नामजप सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप करतांना आलेल्या अनुभूती.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना श्री. जगदीश पाटील यांना आलेल्या अनुभूती

देवता आणि ऋषिमुनी यांना प्रार्थना करतांना डोळ्यांसमोर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रूप येऊन त्यांच्यात महालक्ष्मी, सरस्वती, कालीमाता, बगलामुखीदेवी, अंबामाता, भूदेवी आणि भवानीमाता यांचे दर्शन होणे

तळोजा (जिल्हा रायगड) येथील महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या मठातील वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी ‘सिडको’कडून थेट नोटीस !

हिंदूंचे संत आणि सेवाभावी संस्था यांना थेट नोटीस पाठवणार्‍या ‘सिडको’ने अन्य धर्मियांच्या संदर्भात असे धारिष्ट्य दाखवले असते का ?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यास गेलेले पाकच्या मदरशांतील तरुण होत आहेत ठार !

पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण  युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.

नेहरू कुटुंबामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली ! – मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री विश्‍वास सारंग यांचा आरोप

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही.