… मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० हून अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

सावित्री नदी दुर्घटना प्रकरणी चौकशी आयोगाकडून सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेषत्व) देण्याच्या धक्कादायक प्रकाराविषयी समितीचा रोखठोक प्रश्न !

अनधिकृत बांधकामे !

धर्माचरणी शासनकर्ते असल्यास अशा अवैध बांधकामांना प्रतिबंध करण्यासह असलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न कठोरपणे आणि तत्परतेने होऊ शकतो.

सातारा आगारात इंधनाचा तुटवडा !

दळणवळण बंदीमुळे अनेक मार्गांवरून बसेस मोकळ्याच धावत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे.

क्षुल्लक वादाची परिणती गुन्हेगारीत !

समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे. शासन, प्रशासन आणि धर्मशिक्षण देणे या तीनही स्तरांवर प्रयत्न झाल्यास गुन्हेगारी नष्ट होऊ शकते !

संभाजीनगर पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत हाणामारी !

लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे लोकशाहीला अशोभनीय आहे. एकमेकांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नकोत, तर जनतेच्या भल्यासाठी सामोपचाराने कार्य करणारे लोकप्रतिनिधी हवेत.

अजून किती व्यापार्‍यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहणार आहे ? – व्यापार्‍यांचा संतप्त सवाल

व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.

प्रशासन झोपलेले आहे का ?

नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

काश्मिरी हिंदूंनी गेल्या ३२ वर्षांत धार्मिक नरसंहाराला तोंड दिले आहे. त्यांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते; कारण काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ नागरिकांना मुळातून उखडून फेकणे, हा त्यांचा उद्देश आहे.

अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांक समाजावर अन्याय होणारा भारत हा जगातील एकमेव देश ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, जिथे बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांकांकडून अत्याचार होत आहेत. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंनी धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून पलायन केले.

चिंचवड (जिल्हा पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अविनाश दिनकर देसाई (वय ७४ वर्षे) यांच्या मुलीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूविषयी मिळालेल्या पूर्वसूचना

२०.४.२०२१ या दिवशी माझे वडील अविनाश दिनकर देसाई (अप्पा) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.