२५ ऑगस्टपासून कास पुष्प पठार पर्यटकांसाठी होणार खुले ! – वनसमितीच्या बैठकीतील निर्णय
कोरोनामुळे गतवर्षी कास पुष्प पठार पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते; मात्र जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने वनवसमितीने ही बैठक घेतली.