पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

ब्रिटनमध्ये हिंदूंकडून पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन !
पाकमधील धर्मबांधवांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या विदेशातील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदूंनी बोध घ्यावा !

तालिबानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ किंवा विधान करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार ! – मध्यप्रदेश शासन

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची हा अभिनंदनीय निर्णय आहे. वास्तविक असा आदेश केंद्र सरकारनेच देणे आवश्यक आहे आणि ज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे समर्थन केले आहे, त्यांना तात्काळ अटक करून कारागृहातही टाकले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

(म्हणे) ‘तालिबान्यांनी मर्यादेचे उल्लंघन केल्यावर कारवाई करू !’ – ट्विटर

तालिबान ही आतंकवादी संघटना असतांना तिच्या आतंकवाद्यांची खाती बंद करण्याऐवजी तिला लढा देणार्‍या सालेह यांचे खाते बंद करून ट्विटरने तिची मानवताविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. जगभरातील मानवतावाद्यांनी ट्विटरवरच आता बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे !

आतंकवाद अधिक काळ मानवतेला संपवू शकत नाही, याचे सोमनाथ मंदिर हे प्रतीक ! – पंतप्रधान मोदी

श्रद्धेला दहशतीने संपवता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्‍वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले, तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले.

काही देश आतंकवादाला खतपाणी घालत आहेत !

अशा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारत पाक आणि चीन यांचे नाव घ्यायला का बिचकतो ? ‘शत्रूराष्ट्रांचे नाव घेण्यास बिचकणारे त्याचा नायनाट काय करणार ?’ असा प्रश्‍न जनतेच्या मनात आल्यास आश्‍चर्य ते काय ?

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाची वाहतूक होतेच कशी ? ‘कसायांना कायद्याची भीती नाही कि पोलिसांकडून कायद्याची प्रामाणिकपणे कार्यवाही होत नाही ?’ याचा शोध राज्यातील भाजप सरकारने घेतला पाहिजे !

सारथी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान !

या वेळी लष्करी अधिकार्‍यांनी उपस्थितांना राष्ट्रभक्ती, परंपरा, संस्कृती यांविषयी मार्गदर्शन केले. अधिकार्‍यांनी सारथी फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले.

अफगाणिस्तानसारखी परिस्थिती देशात कधीही उद्भवणार नाही ! – शिवाजीराव पवार, निवृत्त सुभेदार

श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचा ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ उपक्रम

कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची माहिती कळवण्याचे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश !

ही माहिती कोणत्याही प्रकारे अपूर्ण स्वरूपाची नसावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना दिल्या आहेत.

पुणे येथे ब्राह्मण महासंघाकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार !

लोकवर्गणीतून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी पायर्‍या बांधण्याची महासंघाची सिद्धता