परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. मनोलय आणि बुद्धीलय झाल्यावर खर्या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रवेश होतो. त्यामुळे मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवर असणार्या संशोधकांना अध्यात्म कळत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !