वर्धिनी, तू एकरूप व्हावेस श्री गुरुचरणी ।

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल यांचा २५ वा वाढदिवस झाला. त्यांच्यावर केलेली कविता पुढे दिली आहे.