खासगी कामासाठी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून विमान प्रवास केला !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून उत्तराची विचारणा, प्रवासाचा व्‍यय ४० लाख रुपये झाल्‍याचा आरोप

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्‍या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी !

पुणे येथील भूमी घोटाळा आणि आर्थिक गैरव्‍यवहार प्रकरणांत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्‍तवसुली संचालनालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सदनिकेच्‍या क्षेत्रफळानुसारच देखभाल शुल्‍क आकारण्‍याचे सहकार विभागाचे आदेश !

सहकारी गृहनिर्माण संस्‍थेमधील सदनिकांच्‍या क्षेत्रफळानुसारच सोसायटीने देखभाल शुल्‍क (मेंटेनन्‍स चार्जेस) आकारावे, असा आदेश सहकारी संस्‍था पुणे शहर एकचे उपनिबंधक दिग्‍विजय राठोड यांनी दिला आहे.

… एक धोका टळला !

‘हिंदूंनी धर्मांधांपासून हिंदु स्‍त्रियांना वाचवण्‍यासाठी दीड सहस्र वर्षे घनघोर लढाया लढल्‍या गेल्‍या आहेत’, हे ध्‍यानात घेऊया आणि त्‍या दृष्‍टीने या घटनेकडे पाहूया !

‘नमामि चंद्रभागा’ योजना प्रत्‍यक्षात कधी ?

सरकारने इच्‍छाशक्‍ती दाखवून खर्‍या अर्थाने चंद्रभागेचे पावित्र्य टिकवण्‍यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे वारकरी आणि भाविक यांना वाटते !

गोवंडी (मुंबई) येथील उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्‍याचा प्रस्‍ताव बाजार आणि उद्यान समितीने पुनर्विचारासाठी पाठवला !

क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्‍या नावाचा प्रस्‍ताव कायमचा रहित होत नाही, तोपर्यंत समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठांनी याला सनदशीर मार्गाने विरोध करावा !

ख्रिस्‍ती धर्मप्रसारकाचे खरे स्‍वरूप जाणा !

कन्‍याकुमारी येथील ‘फेडरल चर्च ऑफ इंडिया’च्‍या चर्चवर पोलिसांनी धाड घालून तेथे चालू असलेला वेश्‍याव्‍यवसाय उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी ख्रिस्‍ती धर्मप्रसारक लाल एन्.एस्. शाइनसिंह याच्‍यासह ४ महिला आणि अन्‍य दोघे यांना अटक केली.

हिंदूंनी एकत्र लढल्‍यास निश्‍चितच आपला विजय होणार ! – रमेश सोलंकी, संस्‍थापक, हिंदु आयटी सेल

‘नेटफ्‍लिक्‍स’च्‍या विरोधात मी याआधी तक्रार केली होती. त्‍यानंतर हिंदु जनजागृती समिती माझ्‍या समवेत उभी राहिली.

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्‍यासाठी ‘धर्मांतरबंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परीरक्षण समिती, कृष्‍णा जिल्‍हा समन्‍वयक, आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्‍ये पूर्वीपासूनच अतिशय मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले.