
मुंबई – इयत्ता १० वीचा निकाल १६ जुलैला घोषित होणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे. इयत्ता ९ वीमध्ये मिळालेले ५० टक्के गुण आणि इयत्ता १० वीच्या वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण एकत्र करून हा निकाल सिद्ध करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सिद्ध करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून हा निकाल घोषित करण्याचे ठरवले आहे. या निकालाविषयी विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली