
हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी आणि हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्यांचे अतिशय हाल झाले. चर्चमधील पाद्य्रांना मात्र ‘डिजिटल’ यंत्रणेद्वारे पैसे मिळत राहिले. मंदिरांतील निधी हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी वापरला जायला हवा. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये पूर्वीपासूनच अतिशय मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. पूर्व आणि पश्चिम गोदावरी परिसरात ५० चर्च पहायला मिळतील. भारताचे पुढे आणखीन २-३ तुकडे झालेले बघायचे नसतील, तर देशात ‘धर्मांतरबंदी’चा कायदा आणायला हवा.
पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु अन् इतर अल्पसंख्यांक लोकसंख्येची घट
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
Monitoring Cells Illegal Conversions : धर्मांतर रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील विद्यापिठांत ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करणार !
Northeast AFSPA Exit : पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ हटवला जाऊ शकतो ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा