फलक प्रसिद्धीकरता
कन्याकुमारी येथील ‘फेडरल चर्च ऑफ इंडिया’च्या चर्चवर पोलिसांनी धाड घालून तेथे चालू असलेला वेश्याव्यवसाय उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक लाल एन्.एस्. शाइनसिंह याच्यासह ४ महिला आणि अन्य दोघे यांना अटक केली.