कोरोनाच्या काळात पुणे येथील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध केलेल्या हॉटेल्समधील ९ हॉटेल्सची देयके गायब !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! देयके गायब कशी होतात, हे पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

अकोला येथे हत्येसाठी नेणार्‍या १२ गोवंशियांचे वाहन आणि अवैध गुटखा पोलिसांनी पकडला !

स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कारवाई न झाल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत आहेत.

धर्मांधांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे गाडीची विक्री !

अनेक गुन्हेगारीच्या प्रसंगात धर्मांध असतातच. त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

फलनिष्पती नसलेले पावसाळी अधिवेशन !

अधिवेशनाच्या काळात लोकप्रतिनिधींचे रहाणे-खाणे, पोलिसांचा बंदोबस्त, लोकप्रतिनिधींचा प्रवास यांचा व्यय लाखो रुपयांचा आहे. हा व्यय अर्थातच जनतेच्या पैशांतूनच झाला आहे. त्यामुळे अधिवेशनाची फलनिष्पत्ती मिळणे आवश्यक होते, असे जनसामान्यांना वाटते.

चोरीचे १२५ हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत चोरांपैकी दोघांना पुणे येथे दरोडा टाकून पळून जात असतांना अटक !

चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?

घरातील ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये चोरून हिंदु मुलीने धर्मांधासमवेत केले पलायन !

नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !

केंद्र सरकारने लवकरात लवकर समान नागरी कायदा करावा !

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता देशाला खर्‍या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. याविषयी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले.

युरोपीय संघ भारतातील ख्रिस्त्यांना साहाय्य करतात; पण भारतातील हिंदू सरकारही हिंदूंना साहाय्य करत नाहीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणी अटकेत असणारे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यावर पाश्चात्त्य थयथयाट करत आहेत.

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? याचा गोषवाराच मांडूया.