आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ होत आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ योजनेचे सदिच्छा दूत म्हणून रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची निवड !

‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून राष्ट्रवादीच्या गुन्हेगार कार्यकर्त्याची हकालपट्टी !

पोलिसांच्या विरुद्धच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांची नियुक्ति होणे, हे गंभीर आणि लज्जास्पद आहे. अशा नेमणुका करण्यासाठी काही निकष नाहीत का ?

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या २ दिवसांच्या कामकाजासाठी ७ कोटी रुपये व्यय !

लोकप्रतिनिधींनी घातलेला गोंधळ आणि मंत्र्यांची अनुपस्थिती यांमुळे ३ घंटे ५० मिनिटे वेळ वाया !

धर्मांतर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाच्या उच्चस्तरीय अन्वेषणासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ च्या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी ९ जुलै या दिवशी शासनाने आदेश काढला आहे.

आसुरी शक्तींचे थैमान !

आईचा खून करून तिचे हृदय, यकृत यांसारखे अवयव कापून शिजवण्यास घेणार्‍या युवकाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ८ जुलै या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात ही घटना ४ वर्षांपूर्वीची आहे; पण हे वृत्त आता प्रसिद्ध झाले…

गुलामगिरीची मानसिकता !

चित्रपट कलाकार या वलयांकित व्यक्ती असल्याने त्या समाजाला आणि विशेषतः युवा पिढीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करत असतात. अनेक जण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी होतात.

कोरोना संसर्गाची संभाव्य लाट पहाता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका स्थगित

जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.