
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणी अटकेत असणारे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यावर पाश्चात्त्य थयथयाट करत आहेत. युरोपियन संघाचे मानवाधिकार प्रतिनिधी इमॉन गिलमोर यांनी म्हटले, ‘फादर स्टॅन स्वामी हे आदिवासींच्या हक्कांसाठी झटणारे कार्यकर्ते होते. त्यांना ९ मास अटक करून कारागृहात ठेवण्यात आले होते. युरोपीय संघाकडून सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करण्यात येत होता.’
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !