टिपूप्रेमाचे उमाळे घातक!

क्रुरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील गोवंडी भागातील एका उद्यानाला देण्याचा घाट घातला गेल्याचे महानगरपालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत उघड झाले.

देशद्रोह्यांचा सुळसुळाट !

पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणारा हबीब खान नावाचा देशद्रोही शत्रूराष्ट्र पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले.

जनतेला साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्‍हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात !

राजकारण्यांकडे एवढी मालमत्ता येते कुठून ? याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदु जनजागृती समितीची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्री विठ्ठलाचे चित्र त्वरित काढून श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना रोखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

युवतीची फसवणूक करणार्‍या धर्मांध बंगाली बाबाला अटक

प्रियकराला वश करून देण्यासाठी एका युवतीकडून लाखो रुपये उकळणार्‍या भोंदू बंगाली बाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर; मात्र त्यात सुधारणा होत आहे ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे; मात्र त्यात सुधारणाही होत आहे. लसीकरणाचा कोल्हापूर ‘पॅटर्न’ इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला पाहिजे.

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण

पुणे येथील गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील पाडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला १ वर्षानंतरही प्रारंभ नाही !

पुलाचा आराखडा सिद्ध होऊनही पुणे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली नाही. तसेच पुलाच्या प्रस्तावित आराखड्याची संकल्पचित्रे देण्याची मागणी करूनही पी.एम्.आर्.डी.ए. कडून टाळाटाळ केली जात आहे.