पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !
पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. पाकला भारताशी चर्चा करण्याची इतकीच हौस असेल, तर त्याने प्रथम पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा, पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करावा, भारतात आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी हानीभरपाई द्यावी आणि मगच चर्चेसाठी भारताकडे विनवणी करावी !

ताश्कंद (उझबेकिस्तान) – आम्ही भारताला सांगू इच्छितो की, त्याच्यासोबत सुसंस्कृत शेजारी म्हणून एकत्र रहाण्याची आम्ही बर्याच काळापासून वाट पहात आहोत; पण काय करणार ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आड येत आहे, असे फुकाचे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाक यांच्यामध्ये चर्चा न होण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना केले.
Imran Khan blames RSS for unstable India-Pakistan relations; silent on Pak-Taliban nexus https://t.co/AlFMuTKi4u
— Republic (@republic) July 16, 2021
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !