पाकप्रेमींचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! असा पक्ष समाजाला दिशादर्शन काय करणार ? अशा पक्षावर बंदी आवश्यक !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे समाजवादी पक्षाकडून महागाईच्या विरोधात आंदोलन करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. पकंज सिंह, दीपक, मधुकर सिंह, चंद्र प्रकाश आणि आरिफ खान अशी त्यांची नावे आहेत.
Samajwadi Party’s protest in Agra witnesses ‘Pakistan Zindabad’ slogans; UP cops to probe https://t.co/scb3587vVH
— Republic (@republic) July 16, 2021
(पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्यांमध्ये हिंदूंचा समावेश हा हिंदूंना लज्जास्पद ! अशांना भारतातून हाकलून पाकमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक) या घोषणाबाजीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पोलीस या घटनेचे अधिक अन्वेषण करत आहेत.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !