तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी असल्याने त्यांना स्वतंत्र समजता येणार नाही. अशांना आता जागतिक समुदायाने नष्ट करण्यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानला पाकच्या वायूदलाचे समर्थन आहे, असा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरूल्लाह साहेल यांनी केला आहे.
Pakistani Air Force has warned Afghan forces against taking action on Taliban, says the Vice President of Afghanistanhttps://t.co/WQAmnFTkRq
— OpIndia.com (@OpIndia_com) July 15, 2021
अमरूल्लाह साहेल यांनी ट्वीट करून म्हटले की, पाकिस्तानी वायूदलाने अफगाणिस्तानचे सैन्यदल आणि वायूदल यांना अधिकृतरित्या चेतावणी दिली आहे की, स्पिन बुल्दक क्षेत्रातून तालिबानला हटवण्याच्या कुठल्याही प्रयत्नाविरोधात प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानचे वायूदल तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या काही भागात आता हवाई साहाय्य पुरवत आहे.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman