भारतातील किती हिंदु खासदार अशा प्रकारची मागणी भारत सरकारकडे करतात ?

वॉशिंग्टन – अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांना साहाय्य करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘Hindu & Christian girls being forcibly converted in Pakistan’s Sindh’: US Lawmaker https://t.co/SVpsIvyZwC
— Republic (@republic) July 16, 2021
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !