शिर्डीमध्ये (नगर) अवघ्या सहा मासाच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू !
कोपरगाव तालुक्यातील अवघ्या ६ मासाच्या मुलीला अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला; मात्र परिस्थिती नाजूक असल्याने आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. तेथे गेल्यानंतर तिला म्यूकरमायकोसिस झाल्याचे लक्षात आले.