
शिर्डी(नगर),१५ जून – येथील कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंबातील अवघ्या ६ मासाच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तिला मेमध्ये अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र परिस्थिती नाजूक असल्याने आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. तेथे गेल्यानंतर तिला म्यूकरमायकोसिस झाल्याचे लक्षात आले. या वेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !