रुग्णाईत असतांना भाववृद्धीसाठी प्रयत्न करून गुरूंची कृपा अनुभवणारे देहली येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर !

‘बुद्धीने विचार करता स्थुलातून औषधे, प्राणवायू इत्यादी शरिरासाठी आवश्यक आहे; पण यांपेक्षाही ‘गुरुदेवांची कृपा असणे, तसेच त्यांना शरण जाणे’ महत्त्वाचे आहे’, असे विचार माझ्या मनात येऊन माझ्याकडून तशी प्रार्थना व्हायची. असे केल्याने माझी प्राणशक्ती पुन्हा वाढायची….

गुरूंच्या संदर्भातील गीते ऐकतांना मन निर्विचार होऊन शांतता अन् स्थिरता अनुभवणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जानकी राधाकृष्णन् !

श्रीमती जानकी राधाकृष्णन् यांना ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ तसेच ‘गुरु-शिष्य का नाता ।’, ही गीते ऐकतांना आलेली अनुभूती….