
‘धर्माचा प्रचार करणे याचा अर्थ बळजोरीने धर्मांतर करणे, असा नव्हे. असे प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करा’, असे मध्यप्रदेश न्यायालयातील न्यायाधिशांनी सांगितले. त्यामुळे कायद्यात तरतूद असूनही धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. अशा वेळी ‘प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. ‘ड्रग्ज अँड रेमिडिज कायद्या’नुसार रोग बरे करण्याच्या नावाखाली केल्या जाणार्या अवैज्ञानिक दाव्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी; मात्र ‘तुमचा रोग डॉक्टर बरे करू शकत नाहीत, आम्ही येशूला प्रार्थना करतो’, असा उघडपणे दावा करणार्यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नाही. धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली !