परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे त्यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्येसुद्धा पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे करण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना त्यांच्या गृहकृत्य साहाय्यक नीला यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सौ. नीला यांच्या माध्यमातूनही सत्संग मिळत असल्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, ते ‘गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ?’ ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.                      

तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःत पालट करण्याचा ध्यास असलेले जुन्नर (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संजय जोशी (वय ५६ वर्षे) !

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी जुन्नर (पुणे) येथील श्री. संजय जोशी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘यशोदामातेने यमुना नदीत सोडलेल्या दीपांपैकी काही दीपांना बाळकृष्णाने वाचवणे’, या कथेचा पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी उलगडलेला भावार्थ !

हे सच्चिदानंदस्वरूप, परब्रह्मस्वरूप भगवंता, आम्ही या संसार सागरात दिशाहीन होऊन भरकटत होतो आणि जीवनाचा उद्देश विसरून गेलो होतो; मात्र देवा, तुम्ही आम्हाला ओळखत होतात.

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी वाढदिवसाच्या दिवशी साधकांच्या माध्यमातून अनुभवली गुरुमाऊलीची अपार प्रीती !

‘हे प्रभो, आम्ही जगात कुठेही असलो, तरी माऊलीचे वात्सल्यभरित हात आमच्यापर्यंत पोचतात आणि आमचे सांत्वनही करतात. तुम्ही संपूर्ण जगाची माता, जगन्माता आहात….

साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘ज्यामुळे माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली’, असे अनुभवाचे क्षण मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञतापुष्पांच्या रूपात अर्पण करते.

स्नानापूर्वी पाण्यामध्ये सनातन-निर्मित ‘गोमूत्र-अर्क’ घालून जलदेवतेला प्रार्थना करताच तिचे सूक्ष्मातून दर्शन होणे

मी स्नानाच्या पाण्यात ‘गोमूत्र-अर्क’ घातले होते; पण पाण्याला त्याचा गंध न येता वैशिष्ट्यपूर्ण गोड सुगंध येत होता. त्यामुळे मला पुष्कळ आनंद जाणवत होता.

संतांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण करतांना जलदेवतेला प्रार्थना करून पाणी पितांना त्या पाण्याला बाह्य कारणाविना आपोआप मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध येणे

२७.७.२०२० या दिवशी मी आश्रमातील भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत होते. तेव्हा देवाने मला दिलेली अनुभूती….

भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना त्यांच्या दैवी वाणीमुळे वातावरणात पालट होऊन त्यांच्यातील देवीतत्त्व अनुभवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना ‘निसर्ग स्तब्ध होऊन सर्व जण त्यांची दैवी वाणी ऐकण्यात तल्लीन होतात’, असे जाणवणे…..