‘तमिळनाडू सरकार का मंदिर परंपरा में हस्तक्षेप क्यों ?’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे आयोजन !

नुकतेच तमिळनाडूमधील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम्) सरकारने हिंदूंच्या ३६ सहस्र मंदिरांत ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्त्या करणार असल्याची घोषणा केली आहे. अशा धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणार्‍या घटना रोखण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वार, दिनांक आणि वेळ

बुधवार, १६ जून २०२१, रात्री ७ वाजता

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !

https://hindujagruti.org

https://youtube.com/HinduJagruti

https://twitter.com/HinduJagrutiOrg