लसीकरणाअभावी सातारा जिल्ह्यातील ४०० युवकांचे भवितव्य अंध:कारमय
जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.
जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.
कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मुसलमान आणि ख्रिस्ती नेते कोरोना नष्ट होण्यासाठी देवाला शरण जाण्याचे आवाहन करतात; मात्र एकही हिंदू नेता अशा प्रकारचे आवाहन करत नाही; कारण ते स्वतःला अधिक पुरो(अधो)गामी आणि विज्ञाननिष्ठ समजतात !
भारतीय बँकांचे सहस्रो कोटी बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची ५ सहस्र ६४६ कोटी रुपयांची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने अधिकोषांना अनुमती दिली.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र !’ या विषयावर विशेष चर्चासत्र
मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अहवाल देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधी तज्ञांची समिती नियुक्त केली होती.
‘कितीही प्रगती केली, तरी हिंसक वृत्ती पालटण्यासाठी बुद्धी सात्त्विक असावी लागते आणि त्यासाठी साधनाच करावी लागते’, हे लक्षात घेतले पाहिजे ! हिंदूंनो, यातून तरी विनाशाकडे नेणार्या पाश्चात्त्यांच्या संस्कृतीचे सत्य स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे अंधानुकरण टाळा !