पश्‍चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामागे रोहिंग्यांचा हात !

पश्‍चिम बंगालमध्ये सरकार पुरस्कृत हिंसाचार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य

‘कोरोनामुक्त गाव’ या योजनेवर लक्ष केंद्रित करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘कोरोनामुक्त गाव’ या योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे ,जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे मोठे काम करावे.

सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे नवीन दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढते प्रकार ! – सौ. विद्या सतरकर, अध्यक्ष, गोवा राज्य महिला आयोग

‘एकमेकांकडून अपेक्षा करणे’ यावरून मतभेद निर्माण झाल्यास किंवा पती अन् पत्नी यांचे वागणे एकमेकांना पसंत नसल्यास घटस्फोट होतात.

गोव्यात दिवसभरात १७ रुग्णांचा मृत्यू, तर ५७६ नवीन कोरोनाबाधित

कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १ सहस्र २०८ खाटा सध्या रिकाम्या आहेत.

गोवा हे देशात कोरोना लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य बनवण्याचे ध्येय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार

सातारा जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या ५ सहस्र १०७ रुग्णांना घरी सोडले

कोरोना काळात प्रथमच एवढ्या अधिक प्रमाणात रुग्णांना‘डिस्चार्ज’ दिल्याची घटना घडली आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडता न आल्याने आरक्षण मिळाले नाही ! – खासदार नारायण राणे यांची टीका 

शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते.

आदर्श घर भाडेकरू कायद्याला जाचक अटींमुळे विरोध !

केंद्राच्या भाडेकरार कायद्यान्वये घर मालकाला आगाऊ भाडे घेता येणार नाही.

फलटण (जिल्हा सातारा) येथे धर्मांधांकडून दीड टन गोमांस पकडले !

गोहत्या करणार्‍यांना कायद्याचा धाक नाही

चोरांच्या आंतरराज्यीय टोळीकडून १३ दुचाकी शासनाधीन

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आंतरराज्य टोळीतील ३ संशयितांना अटक केली आहे.