इन्सुली (बांदा) आणि विलवडे येथे लाखो रुपयांच्या अवैध मद्यासह तिघे जण पोलिसांच्या कह्यात

गोवा-महाराष्ट्र या राज्यांच्या सीमा बंद असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सातत्याने अवैध मद्याची वाहतूक होते कशी ?

खासगी ‘सिटीस्कॅन’ केंद्रात होणारी जनतेची लूट थांबवण्याची मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास मनसे कायदा हातात घेईल, अशी चेतावणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा तब्बल १४ दिवसांनी चालू

महावितरण आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी विजेचे खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्या पूर्ववत् करून किल्ल्यातील वीजपुरवठा पूर्ववत् केला.

देशाला महासत्ता बनवण्यासाठीचे पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे ! – नारायण राणे, खासदार, भाजप

‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत’, हे सांगतांना अभिमान वाटतो.

तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांच्याकडून गोमंतकियांची माफी मागण्यास नकार

‘जी.एस्.टी.’ मंडळाच्या बैठकीत गोव्याला अधिक महत्त्व न देण्याचे वक्तव्य केले .

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्यास कुटुंबाला शासनाकडून २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य

गोव्याच्या नावापुढील ‘दमण आणि दीव’ हे शब्द वगळण्याचे काम राज्याचा कायदा विभाग करणार आहे.

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

हिंदु राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी वैध मार्गाने याचा निषेध करत फेसबूकवर ही पाने पुन्हा चालू करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !

देहलीत तिसर्‍या लाटेत प्रतिदिन ४५ सहस्र जण बाधित होतील ! – आयआयटी देहली

या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.