केरळमध्ये आज किंवा उद्या मोसमी पावसाच्या आगमनाची शक्यता
भारतीय हवामान खात्यानुसार ३१ मे अथवा १ जून या दिवशी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते. अंदमान-निकोबारमध्ये २१ मे या दिवशीच पावसाळा चालू झाला आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार ३१ मे अथवा १ जून या दिवशी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते. अंदमान-निकोबारमध्ये २१ मे या दिवशीच पावसाळा चालू झाला आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. केंद्र सरकारने या देशांतील मुसलमानेतर नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठीचे अर्ज मागवले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी विशेष ‘मास्क’ची निर्मिती केली.
हिंदी चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून २९ मे या दिवशी अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी दिली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उंदरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथे ‘बायबलीकल प्लेग’ (Biblical Plague) घोषित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने उंदराना नायनाट करण्यासाठी भारताकडून ५ सहस्र लिटर ‘ब्रॉमेडीओलोन’ विषाची मागणी केली आहे.
संदीप सिंह म्हणाले, ‘‘एकीकडे सावकर यांचा आदर केला जातो, तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटते की, त्यांच्याविषयी लोकांना फारसे ठाऊक नसल्याने असे होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होते
कोरोना संसर्गामुळे ज्यांनी त्यांच्या जीवलगांना गमावले आहे, त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपण या महामारीचा फटका सहन केला आहे.
मेजर धौंडियाल हुतात्मा झाल्यानंतर पतीच्या निधनाचे दुःख न करत बसता त्यांनी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
जून मासामध्ये देशात लसींचे १२ कोटी डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ‘देशात तिसर्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला १ मे पासून प्रारंभ झाला आहे.
‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम ..